4 Seasons Bar समोरील रस्ता बॅरिकेड्स लावून सुरक्षित; १० ते १५ दिवसांत दुरुस्तीचे आश्वासन कल्याण : न्यू कल्याण रोडवरील 4 Seasons Bar समोरील रस्ता आज अचानक खचल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी... Read more
“राजसाहेबांच्या नावाचा उल्लेख करूनच मोठं व्हायचं असेल, तर त्यांना मोठं करा!”भाजपच्या टीकेला अमित ठाकरेंचे एका वाक्यात प्रत्युत्तर कल्याण-डोंबिवली : भाजपकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी भाज... Read more
जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांची घोषणा; पक्षनिष्ठा आणि सामाजिक कार्याची दखल डोंबिवली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी ॲड. सुभाष अशोकराव अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी... Read more
३५ वर्षांच्या संघर्षानंतर भूमिपुत्रांना १३८.४५ कोटींचा मोबदला; रखडलेल्या कामाला मिळणार वेगकल्याण : ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणातील मोठा अडथळा दूर झाला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी... Read more
वर्षभर सरावासाठी मैदानासह विविध सुविधांचे लोकार्पण; छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाचा ५१वा वर्धापनदिन उत्साहात डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील नेहरू मैदानात कबड्डीपटूंना वर्षभर सराव आणि खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासोबतच खेळाडूंसाठी आवश्यक... Read more
रस्ते दुरुस्तीसाठी प्री-कास्ट, पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे आणि पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या तातडीने सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्... Read more
ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरांमध्ये खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सर्व महानगरपालिकांनी तातडीने कामाला लागावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पावसाळ्यात रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी प्री... Read more
रूम खाली करण्यावरून वाद; आगरी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा पीडितांचा आरोपकल्याण : कल्याणमधील खोणी गावातील एक कुटुंब एकविरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळ्यात गेले असता हॉटेलमध्ये झालेल्या वादातून हॉटेल चालक व त्याच्या सहकाऱ्यांनी कुटुंबातील... Read more
बैलबाजार परिसरातून मोहिमेचा प्रारंभ; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असताना नागरिकांना श्वानदंशापासून संरक्षण मिळावे, तसेच रेबीजचा धोका कमी व्हावा यासाठी पालिका प... Read more
दरवाजा नसलेल्या एसटीतून विद्यार्थ्यांचा लटकून प्रवासकल्याण : कल्याण-पडघा मार्गावर एसटी बसमधून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे एसटी डेपोच्या दरवाजा नसलेल्या बसमधून विद्यार्थी चक्क दरवाज्यात लटकून प्रवास करत... Read more